- सर्वसाधारण माहिती
- दररोज आरोग्यासाठी लसूण खाणे हे काही प्रमाणात का होईना गरजेचे असते.लसूण हे स्वयंपाक घरामध्ये वापरले एक कंदमुळं आहे.ह हे एक कंदमुळं चे प्रकार आहे.
-
कांध्याशी जवळीक असलेलं हे पीक होय.जसे की कांद्यामध्ये वास येत असतो तसेच याचा सुद्धा वास येत असतो.दररोज स्वयंपाक मध्ये त्याची चव सुधारावी तसेच स्वादिष्ट ह्वावे म्हणून लसणाचा उपयोग केला जातो.लसूण हा खाद्यपदार्थ मध्ये वापरला जाणारा महत्वाचा घटक आहे तसेच आरोग्यवर्धक फायदे सुधा यापासून मिळत असतात ते अनेक तत्वांनी भरलेलं स्त्रोत जनक मानले जाते.याचा वापर बऱ्याच प्रमाणात औषधी गुणधर्म म्हणून सुधा वापर केला जात असतो.लसणाचे कांध हे जमिनीच्या खालच्या भागामध्ये उगवते लसणाची गाठ तयार होत असते.तयार झालेली गाठ वापर करत असताना त्या गाठीमध्ये पाकळ्यांचा संच असतो त्या पाकळ्या काढून त्यास अलग करून त्याला वापरता येते.लासणाला इंग्लिश मध्येgarlic असे म्हणतात.मानवाच्या जीवनात लसणाचे अनेक फायदे असतात.गेली कित्येक वर्ष आपल्या देशात जेवण बनवत असताना याचा वापर केलेला आढळून येतो.थंडीच्या म्हणजे हिवाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात शरीराला उबदार ठेवण्यात लसूण मदतगार ठरते हे फक्त स्वांपकपूर्ते मर्यादित आहे का असा प्रश्न जेंव्हा पडतो तर नाही हे फक्त स्वयंपाक पुरते मर्यादित नाही तर याचा वापर बरेच ठिकाणी होत असतो पूर्वीच्या काळामध्ये लासणास औषधी गुणधर्म म्हणून ओळखले जात असत.यामध्ये पोस्टीकता मोठ्या प्रमाणामध्ये दिसते
- जमिनीच्या आत बांधलेल्या गाठीमधे साधारण 5ते 15किंवा जास्त पाकळ्या असतात.
लसणाचे उपयोग
1:आजार दूर होण्यासाठी
- लसूण यामध्ये antiselftic, antibacterial,गुण असतात सकाळी लसणाच्या दोन पाकळ्या सेवन केल्याने आजार दूर होण्यास मदत मिळते या पाकळ्या रिकाम्या पोटी खाणे अधिक फायद्याचे मानले गेले आहे.यामुळे आजार दूर होतात आणि निरोगी आरोग्य राहते लासणा मध्ये फायद्याचे गुणधर्म अफिसिन या संयुग मुळे उपलब्ध होतात.
2:अनेक पोषक तत्व भेटतात
- लासणामध्ये सरिरसाठी अतिशय महत्वाचे असणारे पोषक तत्व असलेले घटक आढळतात बॉडी साठी या तत्वाची अत्यंत गरज भासत असते या मध्ये कॅलरीज,कर्बोदके,चरबी,व्हिटॅमिन b,जीवनसत्वे a,e,k,zink,tambe,magniez इत्यादी आढळते.
3:सर्दी आणि खोकल्यासाठी लाभ होतो
-
जर का लसणाचे सेवन केले तर त्यामध्ये खोकला तसेच सर्दी दूर ठेवण्याची ताकत असते उपाशी पोटी लसणाच्या दोन ते चार पाकळ्या ठेचून चाऊन खल्याने अधिक फायदा असतो.
4:रोगप्रतिकारक छमता वाढवतो
-
अलीकडील काळात जर पाहायला गेले तर आपल्या जीवन सैलीमध्ये बऱ्याच प्रमाणात बदल झालेला दिसतो.पूर्वी दररोज काम करत असत आणि त्यामधून शरीराला व्यायाम होत असतं मात्र आता व्यस्त जीवन झालेले दिसून येते.केलेल्या कामाच्या माध्यमातून व्यायाम होऊन शरीर बळकट होऊन रोगप्रतिकारक शक्ती वाढत असत ती रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यात लसूण फायदेशीर ठरते.
5:calstrol साठी
-
शरीरामध्ये असणारे Calstrol नियंत्रित ठेवण्यासाठी आहारामध्ये लसणाचा समावेश करणे गरजेचे आहे जेवण करत असताना अन्न पदार्थात याचा समावेश केल्याने Calstrol ची पातळी नियंत्रित राहते.रक्ताभिसरण व्यवस्थित राहण्यासाठीरह्दय विकाराच्या आजारावर मात होऊन याच्या सेवनामुळे रक्त वहिनी मध्ये जमा झालेला जास्तीचे Calstrol कमी होण्यास मदत मिळते.
-
6:लैंगिक अडचणी साठी उपयोगी
-
दररोजच्या जीवनशैली मध्ये अनेकांना अनेक प्रकारचे परिणाम जाणवतात त्यामध्ये एक लैंगिक समस्या देखील आहे.अशानी रात्री झोपण्यापूर्वी किंवा सकाळी लसणाच्या सेवन केल्यानी लैंगिक अडचणी दूर होऊन या समस्यांपासून मुक्ती मिळते.
7:व्यापार आणि शेतकरी यांच्या साठी उपयोगी
आपला भारत देश हा कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो म्हणजेच बहुसंख्य नागरिक हे शेती करत असतात.त्याच शेतकऱ्याचे उत्पन्न वाढविण्यासाठी लसूण हे एक महत्वाचे पीक ठरतं आहे.तसेच व्यापारी वर्गासाठी सुधा याचा लाभ होतो.