आंबा 7 फायदे मराठी Benefits of Mango in Marathi

by

in
  • आपल्या देशामध्ये आंबा या फळाची आवडीचे असे एक फळ म्हणून तुलना तसेच गणना केली जाते.

  • फळामध्ये साधारण पणे या फळाला फळाचा राजा म्हणूनही ओळखतात.

  • रसाळ असणारे हे फळ शेतीमध्ये अनेक ठिकाणी

    पाहायला मिळते.

  • एका अर्थाने आंबा हा सेतकर्याचे आवडीचे आनंद निर्माण करणारे फळ म्हणायलाही हरकत नाही

  • याचे झाड जवळ जवळ सर्व ठिकाणी पाहायला मिळत असलेले दिसून येते याचे झाड सदाहरित झाड आहे.याची बरयाच प्रमाणात दरवर्षी लागवड करण्यात येत असते.या वृक्षाची उंची60फूट किंवा कमी जस्थी असू शकते त्याच्या खोडाची साल लठं म्हणजे जड अशी असते ती काळया रंगाची असते पान हिरवीगार असतात आंबा आणि पानामध्ये असणारा आंब्या जवळील देठाचा भाग जाडसर दिसतो या फळाचे रंग छोटा असेपर्यंत वेगळा असतो पिकल्यानंतर वेगळा असतो.झाडाच्या फांद्या मध्ये मोठ्या प्रमाणात फुलांचा गुच्छ तयार होतो त्या गूछापासून कैरी आंबा तयार होतो या झाडाचे फुलांचा रंग पांढरा ,पिवळा,तांबडा,लालसर,हिरवा असा असलेला दिसून येतो त्यांना काही ठिकाणी तोरं आणि काही ठिकाणी तोरंबी असे संबोधले जाते.त्यापासून छोटा कैरी आंबा तयार होतो त्याचे पोषण होऊन कैरी पोषण पूर्ण करून घेतल्यानंतर तो झाडावरच पिकण्यास सुरुवात होते त्याला पाढ आंबा म्हणून सुधा ओळखतात.

अंबायापासून होणारे काही फायदे कोणते जाणून घेऊया

  • 1: डोळ्यासाठी उपयोग होतो

  • आज आपण पाहत असतो डोळ्यांच्या अडचणी वृद्ध माणसांमध्ये तर दिसून येतातच पण लहान वयामध्ये सुधा डोळ्यांचे समस्या दिसून यायला लागलेल्या आहेत. डोळ्यासाठी महत्वाचे असे असणारे व्हिटॅमिन a चा प्रमाणात वाढ करावी लागत असते त्याच व्हिटॅमिन a चा प्रमाण आंब्यामध्ये दिसून येतो यामुळे या फळामध्ये डोळ्यांसाठी उपयोगी असणारे व्हिटॅमिन असते त्यामुळे या फळाचे सेवन करणे डोळ्यांसाठी फायदेशीर ठरते.

  • 2:Calstrol नियंत्रित राहतो

  • अनेकांच्या शरीरामध्ये कॅलस्ट्रो ल चे प्रमाण वाढलेले असते ती वाढलेली प्रमाण मात्रा उपयोगी नसते काही गोष्टींचा म्हणजे जास्त मासहार, चेबिजन पदार्थाचे सेवन गरजेपेक्षा जास्त  केल्यामुळे याची पातळी वाढते ही पातळी नियंत्रणात ठेवायचे गुण या फळामध्ये आढळतात ते फायदेशीर असतात म्हणून हे फळ फायदेशीर असते.

  • 3:पोटाचे विकार दूर होण्यास मदत मिळते

  • पोटाच्या अनेक प्रकारच्या अडचणीमुळे पचन प्रकिये मध्ये परिणाम झालेला दिसून येतो ती पाचण शक्ती वाढवण्यासाठी आंबा या फळामध्ये अनेक anjaymगुणधर्म उपलब्ध असतात त्यांच्यामुळे पचनशक्ती मध्ये सुधारणा होऊन विकार दूर होण्यास फायदा होऊ शकतो.

  • 4:लोणचे बनवण्यासाठी उपयोगीआंब्यापासून लोणचे बनवतात हे सर्वत्र उपलब्ध असलेले पदार्थ आहे.लोणचे हे आहारामध्ये खाण्यासाठी बनवत असतात.याचा उपयोग मोठ्या प्रमाणत दिसून येतो लोणचे बनवण्यासाठी आंब्याच्या हिरव्या कैरीचा उपयोग होतो त्यामध्ये मोहरी,मीठ,हळद,गोड तेल,हिंग,मिरची पावडर,या सर्वणचा वापर करून लोणचे बनवतात.

  • 5:लिंगिक छमता मध्ये सुधारणा

  • जीवनात अनेक प्रकारच्या अडचणी उद्भवत असतात त्यामुळे काही चुका घडून जातात त्यामध्ये पाहायला गेले तर लैंगिक आयुष्यात मध्ये चुका होतात त्या चुका झाल्याने किंवा आणखी काही कारणामुळे समस्या जाणवू लागतात त्या समस्यया दूर करण्याकरिता आंबा हे फळ उपयोगी ठरते या फळामध्ये लींगिक छमता वाढवणारे घटक दिसतात त्याचा फायदा होतो.

  • 6:अनेक प्रकारचे पोषक घटक भेटतात

  • या फळामध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात प्रोटीन,पोटॅशियम,झिंग, क्यालशियम्,आर्यन,ही अशी तत्वे राहतात त्याच बरोबर व्हिटॅमिन a,e,c याची मात्रा सुधा असते त्याचा फायदा होतो.

  • शेतकरी आणि व्यापारी वर्गासाठी

  • शेतकरी शेती करत असतो आणि आपली उपजीविका चालवत असतो शेतीमध्ये आंबा हा सुधा सेतकर्याला फायदेशीर ठरतो आंबा शेतकरी पिकवतो आणि त्यापासून त्याला उत्पन्न मिळते त्याच प्रमाणे व्यापारी वर्गाला सुधा फायदा मिळतो शेतकरी आपला मालं व्यापाऱ्यास विकतो त्याची पुन्हा विक्री करून व्यापारी उत्पन्न मिळवतात ह्यामुळे शेतकरी आणि व्यापारी यांच्या साथी उत्पन्नाचे स्त्रोत ठरतो याचा फायदा होतो.