English to Marathi sentance लवकर इंग्लिश बोलायाला सिखूया

by

in

Get up* गेट अप* . ऊठ

wake up  वेक अप .उठ जागा हो

Chill out चिल आउट .टेंशन नको घेऊ

come back कम बैक. परत ये

promise me प्रोमिस मी .मला वचन दे

bekind बिकाइंड. दया करा

be honest  बी होनेस्ट. प्रामाणिक रहा किंवा व्हा

what happened व्हाट हापेनीड . काय झाल

taste it टेस्ट इट. त्याची चव घे

Hold it होल्ड इट .हे पकड़

be serious  बी सीरियस .गंभीर व्हा

not now नोट नाओ . आता नाही

Pick up  पिक अप . उचल कींवा उचला

whats wrong व्हाट रोंग .काय चुकल किंवा काय चुकीचं झालं

Don’t stop डोंट स्टॉप .थांबू नकोस

hold on  होल्ड ऑन . जरा थांबा किंवा थोडेसे थांबा

.  I remember आई रीमेंबीर .मला आठवते

keep it open कीप इट ओपन .ते उघडे ठेवा

don’t postpone डोंट पोस्टपोन . पूढ़े ढकलू नकोस ,टाळू नकोस

don’t distup me डोंट दिस्टूप मि .मला परेशान करू नकोस

Keep it down कीप इट डाउन .खाली ठेव

I think so :आई थिंक सो*  मला अस वाटते .

It’s ok।   इट्स ओके   ठीक आहे.

Try again   ट्राय अगैन   पुन्हा प्रयत्न कर.

How many such people* हाउ मनी सुच पीपल :

असे किती लोक.

Heat the water   हीट द वॉटर    पाणी गरम कर.

Late me stay   लेट में स्टे    मला राहू दे.

Don’t be shy  डोंट बे शय   लाजू नकोस.

Come on time  कम ऑन टाइम   वेळे वर ये.

Show me another  शो में एनोदर    मला दुसरा दाखवा.

Just a little   जस्ट ए लिटिल    फक्त थोड ,पुरे थोडेसेच

Look at me   लुक अट में    मला बघ.

Don’t be late   डोंट बे लेट   उषिर करू नाकोस.

Keep in touch   कीप इन टच   संप्रकात रहा.

Don’t be upset   डोंट बे अपसेट  परेशान होऊ नकोस.

Ask someone else   अस्क समवन एल्स  दुसऱ्या कुणाला तरी विचारा.

Wait in line वैट इन लाइन  रांगेत वाट पहा.

Make the bed  मके द बेड  अथरून निट कर.

What is this   व्हाट इज थिस   हे काय आहे.

Where to go   व्हेयर टू गो   कुठे जायाचे आहे.

According to me   अकॉर्डिंग टू मी  माझ्या समावेत.

As I know   आस आई नो   माझ्या माहिती प्रमाणे .

After all  आफ्टर आल   काही झाले तरी.

As early ass possible  आस एआर्ली अस पॉसिबल   शक्य  तितक्या लवकर.

On the spot   ऑन द स्पॉट। त्या क्षणी.