-
पपई ही एक लाल आणि पिवळया रंगाचे तसेच पिकन्या अगोदर हिरव्या रंगाचे फळ आहे. शारिराला पोषक चवीला गोड़ असणारे हे फळ ठंडिच्या दिवसा मधे खान्यास खुप असे आवडीचे असते.
परन्तु पपाई हे कोंत्याही ऋतु मध्ये खाता येते पपई ही एक अरोग्या साठी खूप अशी फायदेशिर मानली जाते.
-
करिका असे पपाई चे शास्त्रीय नाव आहे.या फळाचे बह्यारंग हे पिवळा तसेच लाल असते अतून मात्र हे पिकल्यानंतर लाल रंगाचे असलेले दिसून येते.
पपई चे फायदे(benefits) जाणून घेऊया
१: दातांसाठी उपयुक्त (for teeth)
-
हे फळ दातांसाठी उपयुक्त मानले जाते.
-
दात दुखी होत असताना पपईचे रस दातांवर्ती लावल्याने दात दुखी थांबते व आराम मिळतो.
२: रोगप्रतिकारक शक्ती वाढवते
-
पपई हे फळ अनेक आजारांशी सक्षमपणे सामना करण्याकरिता उपुक्त ठरत असते.
-
हे फळ खाल्याने रोगप्रतिकारक शक्ती मध्ये वाढ होते.
३: अनेक प्रकारचे जीवनसत्वे आणि पोषक घटक मिळतात.(vitamins
-
पपई या फळामध्ये व्हिटॅमिन a,विटामिन बी , विटामिन सी, कॅल्शियम,पोटॅशियम,फायबर,मॅग्नेशियम इत्यादी पोषक घटक आढळून येतात यांचा आरोग्यासाठी अनंत अशा प्रकारचा फायदा होत असतो .या फळाचे सेवन केल्याने शरीर व्यवस्थित राहते.
४: वजन कमी होण्यास मदत मिळत असते.
-
पपई चा आहारात समावेश केल्याने शरीरात असणारे क्यालेस्त्रोल कमी होऊन झपाट्याने वजनात कमी येण्यास मदत मिळते तसेच आहार पचण्यास मदत होते शरीरामध्ये पचन संस्थेच्या कार्यामध्ये सुधारणा होऊन पोटांचे विकार टाळन्यासाठी पपई चे सेवन करणे महत्त्वाचे ठरते. तसेच किरवट आणि आंबट ढेकर येणे सुधा थांबत असते.
5: त्वचा आणि केसांसाठी महत्त्वाचे
-
आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण पाहत असतो तसेच ऐकत असतो की त्वचा आणि केसांचे परिणाम जाणवतात.त्वचा आणि केसांमध्ये पापई गुंनकारक ठरत असते.
-
यामध्ये व्हिटॅमिन c चे प्रमाण भरपूर असल्याने जे त्वचेच्या पेशीची दुरुस्ती करून त्वचेच्या समस्या कमी करते.या फळामध्ये लयकोपिन असते जे त्वचेचे रक्षण करत असते.६:सांधेदुखी पासून आराम मिळतो
-
पपई मध्ये बऱ्याच प्रमाणात व्हिटॅमिन तसेच पोस्टिक घटकांचे प्रमाण अधळत असल्याने सरिरसाठी लागणारे घटक मिळत असतात आणि त्यामुळे सानधेदुखीचा त्रास नाहीसा होतो.
७ ताणतणाव दूर होतो
-
दिवस भराच्या पळापळी मध्ये खूप जण त्रस्त असलेले दिसून येतात. काही प्रमाणात पपई चे सेवन केल्यास थकवा कमी होऊन ताणतणाव कमी होण्यास मदत होते.
८ डोळ्यांच्या समस्येवर मात होते
-
पपई फळामध्ये डोळ्यांसाठी लागणारे व्हिटॅमिन a असते डोळ्यांसाठी व्हिटॅमिन a गरजेचे असते .त्याची खूप गरज भासत असते .म्हणून हे फळ खाल्याने डोळ्यांचे आरोग्य सुधारून डोळ्यांच्या समासेवर मात करता येते.
९ मासिक पाळी साठी महत्वाचे
-
अनियमित मासिक पाळी ही अनेक महिलांची समस्या आहे.
-
अनियमित पाळीमुळे अनेक प्रकारचे आजार होऊ शकतात मासिक पाळी नियमित येण्यासाठी म्हणून पपई या फळाच्या सेवणाचा फायदा होत असतो.
-
मासिक पाळी जर का लवकर येत नसेल तर पिकलेली किंवा हिर्विसुधा पपई खाऊ शकतो.यामध्ये क्यारोटीन असते त्याच्यामुळे मासिक पाळी लवकर येते.अशा प्रकारचा फायदा यामध्ये होत असतो.
१० मधुमेहासाठी
-
मधुमेहाच्या रुग्णांना अनेक पदार्थाची काळजी घ्यावी लागते.
-
उच्या रक्त दाबा मध्ये जे साखरेचे प्रमाण असते त्यास मधुमेह म्हणतात.मधुमेह यासाठी आपल्या शरीरामध्ये इन्सुलिन ची मात्र अत्यंत गरजेची असते ती पपई खाल्याने वाढते.पपई मध्ये फ्लिओह नईस असतात ते रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत करतात.
भाजीसाठी तसेच सोंधर्ये प्रसाधना मध्ये वापर होतो
-
हिरव्या पपई चे भाजीसाठी सुधा उपयोग केला जात असतो.
-
सोंधर्य प्रसाधनं बनवण्यासाठी पण या फळाचा उपयोग झालेला दिसून येतो.
पपई कधी खाली पाहिजे
-
साधारण पणे पपई खाण्यासाठी कुठल्याही प्रकार च्या वेळेचे बंधन नसते.तसे पहावे तर ही सकाळी खाल्याने अधिक आनंद दायक ठरत असते.
-
भारतामध्ये बहुसंख्य उष्ण प्रदेशात तसेच इतर प्रदेशातही याची लागवड मोठ्या प्रमाणामध्ये केली जाते.
कोणकोणत्या राज्यामध्ये उत्पादन घेतले जाते?
-
भारतामध्ये अंद्रा प्रदेश,कर्नाटक,गुजरात,महाराष्ट्र,प बंगाल,आसाम,मध्यप्रदेश,केरळ आणि हरियाणा या राज्यामध्ये पपई पिकासाठी वातावरण चांगले असलेले दिसते म्हणून तिथे या पिकाचे उत्पादन घेतले जाते.