- दररोज आरोग्यासाठी लसूण खाणे ही काही प्रमाणामध्ये का होईना गरजेचे असते.
-
लसूण हे स्वयंपाक घरामध्ये वापरले जाणारे एक
कंदमुळं आहे
हा एक कंद मुळीसांरखा
-
प्रकार आहे तसेच कांध्याशी जवळीक असलेले पीक होय.जसे कांद्यामध्ये खूप प्रमाणात वास येतो त्या प्रमाणे लासणा मध्ये सुधा मोठ्या प्रमाणत वास येत असतो.
-
दररोज स्वयंपाक मध्ये त्याची चव सुधारावी तसेच स्वादिष्ट व्हावे म्हणून लसणाचा उपयोग केला जातो.लसूण हा खाद्यपदार्थां मध्ये वापरला जाणारा महत्वाचा असा घटक आहे.
-
तसेच आरोग्य वर्धक फायदे सुधा यापासून मिळत असतात.हे अनेक तत्वांनी भरलेले स्त्रोत जनक मानले जाते.
-
याचा वापर बऱ्याच मात्रा मध्ये औषधी गुणधर्म म्हणून सुधा वापर केला जात असतो.
- लसणाचे कंध हे जमिनीच्या खालच्या भागामध्ये उगत असते तर त्याचे देठ हे जमिनीच्या वरच्या भागामध्ये उगवत असते
-
लसणाची गाठ तयार होत असते तयार झालेली गाठ वापर करत असताना त्या गाठी मध्ये पाकळ्या चं संच असतो त्या पाकळ्या काढून त्यास अलग करून त्याला वापरता येते.
-
-
लासणाला इंग्लिश मध्ये garlic या नावाने ओळकले जाते. .मानवाच्या जीवनासाठी लसणाचे अनेक फायदे असतात गेली कित्येक वर्ष आपल्या देशात जेवण बनवत असताना याचा वापर केलेला आढळून
-
- येतो.
थंडीच्या म्हणजेच हिवाळ्या मध्ये मोठ्या प्रमाणात शरीराला उबदार ठेवण्यात लहसून मदत गार ठरते.हे फक्त स्वयंपाक घरपूर्ते मर्यादित
- आहे
का असा प्रश्न जेंव्हा पडतो तेंव्हा तर नाही हे फक्त स्वयंपाका पुरते मर्यादित नसून याचा वापर बऱ्याचठिकाणी होत असलेला दिसतो.
-
पूर्वीच्या काळामध्ये लसणास ओषधी गुणधर्म म्हणून ओळखले जात असत.यामध्ये पोस्टीकता मोठ्या प्रमणावरी दिसते.जमिनीच्या आत बांधलेल्या गाठीमध्ये साधारण 10ते 15 किंवा जास्त जर गाठ लहान असेल तर कमी सुधा असतात.
लसणाचे उपयोग जाणून घेऊया
आजार दूर होण्यासाठी
-
लसूण यामध्ये अंटीसेलफ्टी क , आंटी सेल्फ्टिक आण्टी बॅक्टरियल असतात.सकाळी लसणाच्या दोन पाकळ्या सेवन केल्याने आजार दूर होण्यास मदत मिळते.या पाकळ्या रिकाम्या पोटी खाणे अधिक फायद्याचे मानले गेले आहे.
-
यामुळे आजार दूर होतात व निरोगी आरोग्य
राहते.लसणामध्ये फायद्याचे गुणधर्म अफिसिन या संयुग या मुळे उपलब्ध होतात.
अनेक पोषक तत्व मिळतात
- लसणामध्ये शरीरासाठी अतिशय महत्वाचे असणारे पोषक तत्व असलेलें घटक आढळून येतात. body साठी या तत्वांची अत्यंत गरज भासत असते यामध्ये क्यालरीज , कर्बोदके,चरबी
- व्हिटॅमिन b,जीवनसत्व a,e,k zink tambe,magnez taymin , इत्यादी आढळते .
खोकला आणि सर्दी साठी
- जर कच्या लसणाचे सेवन केले तर त्यामध्ये खोकला तसेच सर्दी दूर ठेवण्याची ताकत असते.उपाशी पोटी लसणाच्या दोन ते चार पाकळ्या ठेचून चाऊन खाल्याने अधिक फायदा ठरतो.
रोग प्रतिकारक क्षमता वाढवते
- अलीकडच्या काळामध्ये जर पाहायला गेले तर आपल्या जीवन शेईलीमध्ये बऱ्याच प्रमाणात बदल झालेले दिसतो.पूर्वी दररोज काम करत असत अनि त्यातून व्यायाम होत असतं.
- मात्र आत्ता व्यस्थ जिवन शैली झालेली दिसून येते.कामाच्या माध्यमातून घडलेल्या व्यायामामुळे रोगप्रतिकारक शक्ती ची मात्रा वाढत असत .रोग प्रतिकारक शक्ती जर कमी असेल तर अनेक रोगाशी लडण्यास सक्षम नसते होणाऱ्या रोगांसी प्रतिकार करून पाठवण्यामधे लसणाचे फायदा झालेला दिसून येतो.
- काही फाय्यामध्ये पाहूया
- *रक्तदाब नियंत्रित राहतो.
- *वजन कमी करण्यासाठी मदत होते.
- *कयांसर च धोका कमी असतो .
- मधुमेहाच्या धोका कमी करण्यासाठी याचा वापर केला जातो.
- ताप साठी सुधा उपयोगी ठरते.
लैंगिक अडचणी साठी उपयोगी
- रोजच्या जीवनात जीवनशैली मध्ये पुरुषांना अनेक प्रकारचे परिणाम जाणवतात अनेक अशा अडचणींमध्ये लैंगिक आजारांचा सामना करावा लागत आहे.जीवनात काही झालेल्या चुकीमुळे किंवा इतर परिणामा मुळे अलीकडच्या दशकं मध्ये या समस्या दिसून येत आहेत.
- ज्या पुरुषांना अशे परिणाम जाणवत आहे त्यांनी रात्री झोपण्या पूर्वी किंवा सकाळी लसणाचे सेवन करावे याने लैंगिक अडचणी दूर होऊन लैंगिक समस्या पासून मुक्ती मिळत असते.
Calstrol साठी
- शरीरामध्ये असणारे calstrol नियंत्रित ठेवण्यासाठी आहारामध्ये लसणाच्या समावेश करणे गरजेचे आहे. जेवण करत असताना अन्नपदार्थ मध्ये सुधा याचा समावेश केल्याने calstrol ची वाढलेली पातळी कमी करता येऊ शकते.
- रक्त भिसरण व्यवस्थित राहण्यासाठी रह्दय विकाराच्या आजारावर मात होऊन गुणकारी ठरते लसणाच्या नियामित सेवनामुळे रक्त वाहिन्या मध्ये जमा होणारे जास्तीचे calstrol कमी होण्यास मदत होते.
व्यापार आणि शेतकऱ्या यांच्या साठी उपयोगी
- आपला भारत देश हा कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जातो म्हणजेच बहुसंख्य नागरिक हे शेती करत असतात.त्याच सेतकर्यांची उत्पन्न वाविण्यासाठी लहसून एक महत्वाचे पीक ठरत आहे.तसेच व्यापारी वर्गासाठी सुधा याचा लाभ दिसून येतो शेतकऱ्याने घेतलेलं उत्पादन थेट व्यापारी त्याच्याकडून विकत घेऊन तो पुढे त्याचे परत विक्री करत असतो .म्हणून व्यापारी वर्गासाठी उत्पन्नाचे साधन म्हणून लसूण याचा फायदा झालेला दिसून येतो.