कडुलिंब फायदे ,लाभ,गुणधर्म , माहिती मराठी

by

in
  • कडुलिंब हे एक सर्वत्र पाहायला मिळणारे झाड आहे.
  • भारतामध्ये अनेक ठिकाणी दिसून येत असते देश्यामध्ये सर्वात जास्त असणाऱ्या झाडामध्ये या झाडाचा समावेश असलेला दिसून येतो.कोरडवाहू जमीन असेल पिकाखाली असणारी जमीन असेल डोंगर माथा असो किंवा पडीक जमीन ज्याला आपण न वापर करणारी असे संबोधतो अश्या प्रत्येक ठिकाणी हे झाड असलेलं दिसून येत असत.वातावरणाचा या झाडावर जास्त असा कोणताही परिणाम झालेला दिसून येत नसतो .ते कोणत्याही वातावरणामध्ये म्हणजे पाऊस असेल किंव्हा उन्हाळा असेल किंवा हिव्हाला असेल अश्या प्रत्येक ऋतु मध्ये याचे प्रमाण मोठ्या प्रमाणत आढळते.उन्हाळ्यामध्ये मात्र क्वचित असा कुठेतरी थोड्या प्रमाणामध्ये या झाडावर अती उष्ण म्हणजेच उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये खूप कमी उष्णतेचा परिणाम याच्या वर झालेला दिसतो.महाराष्ट्र मध्ये मराठवाडा मध्ये काही ठिकाणी डोंगर माथ्यावर याची झुडुपे जास्त प्रमाणात असलेली दिसून येतात तसेच आपल्या देष्यामध्ये अनेक ठिकाणी हे पहावयास मिळते.आयुर्वेदाच्या दृष्टीने कडुलिंबाच महत्त्व अधिक महत्वाचे मानले गेले आहे.
  • यामध्ये अनेक प्रकारचे औषधी गुणधर्म असतात जे आपले आरोग्य सुटसुटीत राहण्यासाठी चांगले असतात.

  • या झाडाच्या खोडापासून ते पानापर्यंत उपयोग झालेला दिसून येतो.कडुलिंब हे अनेक आजारांशी लढण्यास सक्षमपणे मदत करीत असते.

  • असे मानले जाते की कडुलिंबा चे सेवन केल्याने शरीरामध्ये आढळून येणारे जवळपास अर्धे आजार बरे होण्यास मदत मिळते.कडुलिंबाच्यया झाडामध्ये 130 पेक्षा जास्त वेगवेगळ्या जैविक दृष्ट्या सक्रिय संयुगे आहेत.हे प्रथवी वरील सर्वात दाट भरून असणारे पान यामध्ये मिळतात.

  • प्रत्येक्षात जर पहायचं झालं तर आपण बोलत असताना सतत अखादा माणूस अनेक वेळा उद्धट पने वागत असेल तर तर आपण त्याला किती कडू आहे असे बोलून जातो तसेच कडुलिंब हे कडवट असेल तरी ते रोगाशी सामना करण्यास तयार असते.

  • काही उपयोग पाहूया

शुगर साठी उपयोगी

  • कडुलिंबाची कडवट अशी चव असते त्याचे रस अत्यंत कडू लागते त्याच्या या कडवट चवीमुळे रक्तामध्ये असणाऱ्या साखरेचं प्रमाण नियंत्रित राहण्यासाठी मदत होते.ज्याचा रक्तातील साखरेच्या प्रमाणामध्ये गरजेपेक्षा जास्त वाढत असेल त्याने दररोज काही प्रमाणामध्ये कडुलिंबाच्या पानाचे सेवन करावे

  • आयुर्वेदानुसार कडुलिंबाच्या पानामध्ये कडू आणि तुरट अशा चवीचा रस आढळतो तोच रस रक्तामध्ये असलेली साखर नियंत्रित करतो अशाप्रमाने शुगर साठी महत्वाचे ठरते.

संसर्गजन्य जांतुसाठी

  • आपल्या रोजच्या जीवनात आपल्याला अनुभव सुधा याने नाही इतक्या प्रमाणामध्ये आपल्याच अवती भवती म्हणजेच संपूर्ण प्पृथ्वी तलावर्ती अनेक प्रकारचे सूक्ष्म जीव आणि तसेच दिसण्यासारारखे जंतू अढळून येतात.

  • पृथ्वी असणारी जांतूनी भरून गेलेली आहे आपणाला कल्पना सुधा करता येत नाही इतक्या संख्येने आपल्या सुधा अतीभोवतीच्या ठिकाणी किव्हा body वर असतात ते दिसून सुधा येत नाहीत.पण ते शरीरावर असतात.त्यांना बॅक्टरिया सुधा म्हंटले जाते.पण जीवनाला आपल्याला काही जंतूंची गरज सुधा असते.त्या जंतूंची उपलब्धता असते म्हणून आपले अस्तित्व आहे.त्याच जंतू ताब्यात ठेवण्यासाठी अपल शरीर प्रयत्न करत असते.

  • जर का या जिवाणूंची संख्या प्रमाणापेक्षा जास्त होऊ लागली तर त्याचा धोका निर्माण होण्यास सुरुवात होते.अनेक प्रकार यापासून होण्यास सुरुवात झालेले दिसून येतात यामध्येच कडुनिंबाचा एक औषधी गुणधर्म म्हणून वापर करता येतो आणि जास्त झालेल्या बॅक्टरीया वर मात करता येतो.शरीराच्या बाहेरील भाग तसेच अतील भागामध्ये याचा वापर करून प्रमाणापेक्षा जास्त होऊ घातलेले जिवाणू नष्ट करता येतात. पोटामध्ये गेलेले रस अतल जीवाणूंना थांबवते यापासून होणारे परणीम टाळतात.आपल्या परिसरामध्ये किंवा घर असेल आजूबाजूची जागा असेल अश्या प्रकारच्या ठिकाणी सुधा जास्त प्रमाणात बॅक्टेरिया ला फवारणी करून उपयोग होतो.

दात आणि हिरड्या साठी महत्वाचे

  • सुरुवातीच्या काळात दात आणि हिरड्या कडे सूक्ष्म पने लक्ष न दिल्याने किंवा आणखी काही कारणामुळे दात आणि हिरड्या मूळे अनेक अडचणी निर्माण झालेल्या आहेत.जसे की दाता मध्ये इन्फेक्शन होणे दात किढने दाता मध्ये अंन मधी जाऊन बसणे व ते खराब होणे दात पिवळे होणे दाताचा दुर्गंध येणे तसेच हिर्डे सुजणे हीर्दे खराब होऊन त्यामधून त्रास होणे हिरड्यांच्या दुर्गंध येणे अशा प्रकारच्या अडचणी उद्भभवत असतात.

  • या अशा कारणा पासून रोकन्या साठी कडुलिंब फायदेशीर ठरू शकते.तुम्ही जर आजही ग्रामीण भागात राहत असला तर तेथे लोक सकाळी ब्रश ने दात घासून साफ करण्या ऐवजी लिंबाच्या काडीने दात घासताना दिसून येतात.प्रामुख्याने गावामध्ये पूर्वीपासून अशा प्रकारे दात साफ करत असतात.काही प्रमाणात शहरात तुरळक लोक याचा वापर करताना दिसतात.पण हे प्रमाण गावच्या तुलनेत अत्यंत कमी दिसून येते.

  • यामध्ये दाता पासून ते हिरड्या पर्यंत अनेक परिणाम दिसतो.या आजारापासून मुक्तता मिळण्यासाठी कडुलिंब उपयोगी ठरते.या काड्याने दात घासल्याने तोंडातील विषाणू नष्ट होतात याने नियमित पने दात साफ केल्याने हिरड्या मध्ये आणि दाता मध्ये मजबुती येते आणि दात साफ स्वच्छ आणि निरोगी राहतात.

शेतीसाठी उपयुक्त 

  • आपला भारत देश हा कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जातो याचाच अर्थ आपल्या देशामध्ये बहुसंख्य लोक शेती करतात आणि आपली उपजीविका उदरनिर्वाह चालवतात सेतकर्याना शेती करण्यासाठी अनेक वस्तूंची गरज भासत असते मिळालेल्या त्या गरजेच्या वस्तूचा वापर हा फायदेशीर ठरत असतो.

  • त्यामध्येच एक महत्वाचे म्हणजे खात होय. खात हे जमिनीसाठी महत्वाचे ठरते कडुलिंब याचा उपयोग खतासाठी सुधा होतो शेतीमध्ये असलेल्या झडामुळ शेतामध्ये झाडाच्या काड्या तसेच बरयाच प्रमाणात पाने सुधा जमिनीवर पडतात त्याचे रूपांतर  माती मध्ये  होते आणि त्यापासून खात निर्मिती होण्यास सुरूवात होते.पडलेल्या पानाचे आणि काड्याचे खतामध्ये निर्माण होऊ लागते.तसेच आणखी पाहायला गेले तर शेतीच्या अजू बाजूला बांधा काही ठिकाणी त्यास बंधारा असे म्हणतात त्या बंधाऱ्यावर लिंबाचे झाड असते ते झाड मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस जर झाला तर बांध फुटून माती पाण्यासोबत वाहून जात असते ते रोखण्यासाठी सुधा हे झाड बांधावर असेल तर त्याच्या मूळे ती माती घट राहील.आणि माती चे रक्षण यापासून होते.

त्वाच्यासाठी उपयोगी 

  • आजच्या जीवनात आपण असे पाहतो की अनेक जणांना त्वचा सबांधीचे आजार जाणवत आहेत.बरेच जण या त्वचेच्या रोगामुळे त्रस्त असलेले पाहायला मिळतात तसे पहायचं जर झालं तर बहुतेक सर्वानाच थोड्या तरी प्रमाणात किरकोळ अशा त्वचेच्या समस्या असतात.कडुलिंबाच्या वापर त्वचेच्या रक्षणासाठी सुधा केला जातो.

  • काही जणांना कोरड्या त्वचेचा त्रास होतो त्यांनी या अडचणी साठी कडुलिंबबाचा पेस्ट करून त्वचेवर लावल्याने ते कमी होत जाते.दोन चमचे दही तसेच कडुलिंबाच्या पानाचे पेस्ट त्यामध्ये मुलतानी माती मिसळून पेस्ट करून ते पेस्ट त्वचेवर लावल्याने अडचणी दूर होतात.

  • त्वचेवर येणाऱ्या पिंपल्स साठी सुधा काहीप्रमाणात हळद आणि कडुलिंब पेस्ट तयार करून लावल्याने ती नाहीशी होतात.या पानामध्ये रोगप्रतिकारक संयुगे अढळतात जे त्वचेचे पोषण आणि नुतनीकरण करतात. इन्फेक्शन पासून त्वचेचे रक्षण करण्याचे गुणधर्म सुधा यामध्ये दिसतात त्याप्रमनेच त्वचेवर मुरूम सुधा आढळुन येतात.

  • या मुरिमावर उपचार करण्यासाठी या भागावर कडुलिंब रस लावावे या पानामध्ये व्हिटॅमिन e चे प्रमाण असते जे चेहऱ्यावरचे काळे आणि इतर डाग नीट करते किमान 15 दिवसांमध्ये एकदा याचा वापर करून घ्यावा यामध्ये आंटी इंगलेमेटारी गुण असतात ज्यामुळे चमकदार त्वचा राहते आणि त्वचेचं साैंदर्य वाढवते.

केसांसाठी फायदेशीर 

  • आताच्या धावपळीच्या जीवनात जर बघायल गेलं तर केसांचे आरोग्य अडचणीत आल्याचे कांहीं लोकांमध्ये दिसून येते.अनेक अशा समस्या समोर येतात केस गळती असेल केसांमध्ये कोंडा असेल केसांमध्ये खाजेरे होणे असेल किंव्हा त्या भागातली त्वचा कोरडी पडलेली असेल यासाठी कडूलिम हे अशा केसांच्या समस्यांमध्ये उपयोगी ठरतो.

  • कडुलिंबाच्या रस केसांमध्ये लवल्यानी केस गळती थांबते कोंडा होत नाही केसांमध्ये खाजरे होत नाही केस वाढतात आणि माजबुत होतात.तसेच यामध्ये पूनर उत्पादन गुण आहेत आणि कोरड्या केसाना रोखणारे आंटी असिड उपलब्ध असत.हे केसांचे पोषण करतात आणि केस चमकदार बनवण्यासाठी मदत करतात.

विकार दूर होऊन रोगप्रतिकारक सक्ती वाढते

  • पोटाचे विकार टाळतात.

  • या पानाचे सेवन केल्याने पोटामध्ये असलेले जंतू मरतात आणि पचन सक्ती वाढते.

कर्करोगाशी सुधा कडुलिंब  उपयोगी होते.

  • यामध्ये अनेक प्रकारचे जिवनसत्वे खनिज अनिन अँटी accident असतात ते रोगप्रतिकारक सक्ती वाढवण्यास फायद्याचे असतात.सकाळी रिकाम्या पोठी याचे सेवन करणे अधिक फायेशीर असते.

साैंदर्य प्रसाधनं आणि वस्तू बनवण्यासाठी उपयोग होतो

  • कडुलिंब या पासून अनेक प्रकारचे म्हणजेच जसे की फेश वाश असेल साबण असेल किंवा तेल.असेल काही घरगुती औषध असतील या सगळ्यामध्ये याचा भरपूर प्रमाणत वापर झालेला आहे .त्याचा फायदा मानवी जीवनामध्ये दिसून येत आहे परंतु माहिती नसलेल्या वस्तूंचा वापर आपल्या डॉक्टरशी चर्चा करून मगच वापर करावा.